Shivrajyabhishek Din 2026 : रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी मोहीम फत्ते; 'हा' पायरीमार्ग पुन्हा खुला, धोकादायक दरडीही हटवल्या

Raigad Fort Stairway Reopened Before Shivrajyabhishek Day : शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावर धोकादायक दरडी आणि दगड हटविण्याची मोहीम पूर्ण झाली आहे. त्यामुळे पायरी मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
Raigad Fort landslide removal safety drive

Raigad Fort landslide removal safety drive

esakal

Updated on

महाड : आगामी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या (Shivrajyabhishek Din Sohala) पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावर येणाऱ्या शिवप्रेमींच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक दगड व दरडी हटविण्याची मोहीम पूर्ण करण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यामुळे आता रायगडचा पायरी मार्ग (raigad-fort-stairway) सुरू करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com