Raigad Fort Heatwave Impact : शाळांना सुट्टी लागली तरी किल्ले रायगड 'हाऊसफुल्ल' होईना! इतिहासाच्या साक्षीदाराकडे पर्यटकांनी का फिरवली पाठ?

Impact of Extreme Heat on Raigad Fort Tourism : तीव्र उष्णता आणि पाणीटंचाईमुळे रायगड किल्ल्यावर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून स्थानिक व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
Why is Raigad Fort empty in summer?

Why is Raigad Fort empty in summer?

esakal

Updated on

महाड (रायगड) : अंगाची लाहीलाही करणारा तीव्र उन्हाळा तसेच ४५ अंशाच्या वर पोहोचलेले तापमान यामुळे रायगड किल्ल्याकडे यावर्षीच्या उन्हाळी हंगामात पर्यटकांनी पाठ फिरवली (Raigad Fort tourism decline due to heatwave) आहे. दोन महिन्यांपासून याचा मोठा परिणाम रायगडावरील पर्यटनावर झाला असून पर्यटन मंदावल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com