Raigad Pashusavardhan news: उन्हाच्या झळा तीव्र; जनावरांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी रायगड पशुसंवर्धन विभाग सज्ज, विशेष उपाययोजना जाहीर

Heatwave precautions and special guidelines issued to prevent livestock heatstroke: रायगडात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पशुधनाला उष्माघाताचा धोका; पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या संरक्षणासाठी मार्गदर्शक सूचना, थंड पाणी, संतुलित आहार व योग्य गोठा व्यवस्थापनावर भर
Rising Temperatures in Raigad: Livestock at Risk of Heatstroke

पाली, उन्हाच्या चटक्यापासून बचावासाठी झाडाच्या सावलीत विसावलेली जनावरे. (छायाचित्र: अमित गवळे)

Sakal

Updated on

पाली : राज्यात विशेषतः कोकण किनारपट्टीला आणि रायगड मध्ये पारा वाढू लागल्याने माणसांप्रमाणेच पशुपक्षी आणि जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे पशुधनाची वाताहत होऊ नये, यासाठी रायगड जिल्हा पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली असून पशुपालकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना आणि उपाययोजना जारी केल्या आहेत. "पशुपालकांनी आपल्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी," असे आवाहन रायगड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे यांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com