

Shocking Daytime Gold Chain Theft at Palai ST Stand
sakal
पाली : पाली शहरातील वर्दळीच्या एसटी स्टँड परिसरात सोमवारी (ता. 5) भरदिवसा सोन्याची चैन चोरीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मात्र, नागरिकांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि सतर्कतेमुळे संबंधित आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.