

Sindkhed Police Issue Safety Guidelines for New Year 2026
sakal
पाली : रायगड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) गेल्या अकरा महिन्यांत धडाकेबाज कामगिरी केली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दाखल झालेल्या प्रमुख १,१४४ गुन्ह्यांपैकी १,०३८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याबरोबरच अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यात पोलिसांना यश आले आहे.