

Pulse Prices Skyrocket: Unseasonal Rains and Disease Hit Pulse Production in Raigad
Sakal
पाली : अवकाळी पावसाचा फटका व घटते क्षेत्र यामुळे कडधान्ये उत्पादनात घट झाली असल्याने जिल्ह्यात कडधान्याचे भाव वधारले आहेत. मागील वर्षी 150 रुपये किलो मिळणारे स्थानिक गावठी वाल सध्या 250 ते 300 रुपये किलोने मिळत आहेत. मटकी देखील प्रचंड वधारली आहे.