Raigad Road Accident

Raigad Road Accident

esakal

Road Accident : रिक्षाचालकाने अचानक कट मारला अन् भरधाव स्कुटी बसला धडकली, आई-वडिलांसमोरच लेकीचा करुण अंत; नातेवाईकांचा हृदय पिळवटणारा आक्रोश

Tragic Road Accident on Alibag–Rewas State Highway : अलिबाग–रेवस मार्गावर रिक्षाने कट मारल्याने स्कुटी बसला धडकली. 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून आई-वडील व लहान बहीण गंभीर जखमी आहेत.
Published on

रायगड : अलिबाग–रेवस राज्य मार्गावर शुक्रवारी (ता. 16) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात (Raigad Road Accident) 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. कनकेश्वर फाटा ते चोंढी दरम्यान, लायन्स हॉस्पिटलजवळ हा अपघात घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com