Raigad school reopening : रायगडात उद्या शाळा सुरू: प्रवेशोत्सव, ‘पुस्तक दिन’ आणि एआयच्या मदतीने विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी रायगडातील शाळा सज्ज; प्रवेशोत्सव, पुस्तक दिन, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व तिथीभोजनासह विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
Tech-Driven Enrollment Slabs: Deploying Generative AI and Reels for ZP School Promotion

Tech-Driven Enrollment Slabs: Deploying Generative AI and Reels for ZP School Promotion

Sakal

Updated on

पाली : उन्हाळी सुट्ट्या रविवारी (ता. 14) संपल्या असून, जिल्ह्यातील सर्व शाळा सोमवारपासून (ता. 15) अधिकृतपणे सुरू होत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या असून, मुलांमध्ये नवाचैतन्य, उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com