Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्री बल्लाळेश्वर व कुलदैवत कोंडजाई देवीचे दर्शन
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पालीतील श्री बल्लाळेश्वर आणि सुधागड तालुक्यातील कोंडी येथील कोंडाजाई देवीचे दर्शन घेतले. या धार्मिक दौऱ्यादरम्यान ठाकरे कुटुंबाच्या कुलदैवताची पूजा केली.
पाली : प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील श्री बल्लाळेश्वराचे व सुधागड तालुक्यातील कोंडी येथील ठाकरे कुटुंबाचे कुलदैवत असलेल्या कोंडाजाई देवीचे दर्शन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी घेतले.