Anuskura Ghat Traffic : गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय? आंबा घाटात फक्त एकेरी वाहतूक; 'या' पर्यायी मार्गावर पोलिसांचं मोठं नियोजन

Anuskura Ghat Traffic Increases Ahead of Ganeshotsav : आंबाघाटातील एकेरी वाहतुकीमुळे अणुस्कुरा घाट मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चालकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटात विविध तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
Ganeshotsav 2026 Traffic Update

Ganeshotsav 2026 Traffic Update

esakal

Updated on

राजापूर : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना आंबाघाटातून केवळ एकेरी वाहतूक सुरू (Anuskura Ghat traffic update) आहे. त्यामुळे कोकणात ये-जा करण्यासाठी वाहनधारकांनी अणुस्कुरा घाटाला पसंती दिली असून, राजापूर-ओणी-पाचल-अणुस्कुरा मार्गावरील वाहतुकीची वर्दळ कमालीची वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, चालकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अणुस्कुरा घाटात विविध तातडीच्या उपाययोजना राबवण्यास सुरवात केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com