राजापूर- दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी होवून नुकसानीच्या बसलेल्या तडाख्यातून तालुकावासिय सावरत असताना आज तालुक्याला अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पूराचा सामना करावा लागला आहे. अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पूराचा राजापूर शहरासह ग्रामीण भागाला वेढा पडला आहे.