गुरुजी हे वागणं बरं नव्हं! काजूच्या बागेत महिलेवर शिक्षकाचा अत्याचार, जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rajapur Teacher Assault Case : नाटे पोलिसांनी अवघ्या काही तासांतच त्या शिक्षकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकाराने या परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
Rajapur Teacher Assault Case

Rajapur Teacher Assault Case

esakal

Updated on

राजापूर : एका शिक्षकाने महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक हायस्कूलमध्ये हा शिक्षक काम करतो. याप्रकरणी त्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून नाटे सागरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला असून, नाटे पोलिसांनी अवघ्या काही तासांतच त्या शिक्षकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकाराने या परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com