White Mongoose VIDEO : कोकणात निसर्गाचा चमत्कार! चिपळूणमध्ये आढळले दुर्मीळ 'पांढरे मुंगूस'; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, काय आहे पांढऱ्या रंगामागचं कारण?

Rare white mongoose spotted in Chiplun : चिपळूणमध्ये दुर्मीळ पांढरे मुंगूस आढळल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ल्युसिझममुळे हा रंग दिसत असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.
Rare white mongoose spotted in Maharashtra

Rare white mongoose spotted in Maharashtra

esakal

Updated on

चिपळूण : चिपळूण शहरालगत एका ठिकाणी पांढऱ्या रंगाचे मुंगूस आढळून आल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. येथील एका युवकाने हा दुर्मीळ वन्यजीव आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद (White mongoose in Maharashtra) केला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com