Raigad Disabled Protest: रासळ ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांचा ५% निधी रखडला; ९ जूनपासून सामूहिक उपोषणाचा इशारा

रासळ ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांच्या ५% हक्काच्या निधीचा विलंब; ९ जूनपासून ग्रामपंचायत कार्यालयात सामूहिक उपोषणाची चेतावणी
Divyang Agitation: Rasal Gram Panchayat Faces Intense Protests Over Welfare Fund Delays

Divyang Agitation: Rasal Gram Panchayat Faces Intense Protests Over Welfare Fund Delays

Sakal

Updated on

पाली : सुधागड तालुक्यातील रासळ ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग बांधवांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पाऊल उचलले आहे. सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील हक्काचा ५% दिव्यांग निधी अद्याप न मिळाल्यामुळे संतप्त झालेले दिव्यांग नागरिक मंगळवार (ता. 9) पासून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सामूहिक उपोषणाला बसणार आहेत. यासंदर्भातील लेखी निवेदने त्यांनी स्थानिक प्रशासनापासून ते थेट कोकण आयुक्तांपर्यंत सर्वांना सादर केली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com