
रत्नागिरी : पाच विधानसभा मतदारसंघात भाग्य आजमावणाऱ्या ३८ उमेदवारांपैकी एकही उमेदवार ९ हजार ५४१ मतदारांना रुचलेला नाही. त्यामुळे त्या मतदारांनी नोटाचा उपयोग केलेला आहे. नोटाला सर्वाधिक पसंती दर्शवणारे ३ हजार ७३ मतदार रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील आहेत.