
Ratnagiri Crime : रत्नागिरी शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता टळली. पुण्याहून आलेला पर्यटक मासे गरवताना समुद्राच्या उधाणात वाहून जात होता; परंतु स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत त्याला वाचवले. रहिम मिसाक्शीर असे त्याचे नाव आहे. छंद त्याच्या जीवावर बेतला होता.