रत्नागिरी : जिल्ह्यात वळवाच्या पावसाचा जोर १८ मेपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने या कालावधीत यलो अलर्ट (Ratnagiri Weather Update) जारी केला आहे. जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वीजाही चमकण्याची शक्यता आहे.