Kokan Rain Update - रत्नागिरी, सिंधुदुर्गला 2 दिवसांचा रेड अलर्ट

किनारपट्टीवरील गावांना सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत
Kokan Rain Update - रत्नागिरी, सिंधुदुर्गला 2 दिवसांचा रेड अलर्ट
Updated on

रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांपासून जोरदार (heacy rain) पाऊस पडत असताना पुन्हा एकदा रत्नागिरी (ratnagiri district) जिल्ह्याला हवामान खात्याने (indina meteorigl departmen) अतिवृष्टीचा रेड अलर्ट घोषित केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुद्धा (sindhudurg district) हा रेड अर्लट ( declaired red alert) लागू असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

गेल्या आठवड्यात वेधशाळेने कोकण किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. या इशाऱ्यानंतर राज्य शासनासह स्थानिक प्रशासन अलर्ट झाले होते. किनारपट्टीवरील गावांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पूरग्रस्त आणि दरडग्रस्त गावांमध्ये दोन दिवस कर्फ्यु लागू केला होता. हा कर्फ्यु 11 व 12 ला लागू करण्यात आला होता. प्रत्यक्षात शनिवारी दुपारपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामध्ये काही ठिकाणी नुकसान झाले आहे. दरम्यान, भारतीय वेधशाळेने 14 आणि 15 जून रोजी रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे.

Kokan Rain Update - रत्नागिरी, सिंधुदुर्गला 2 दिवसांचा रेड अलर्ट
तब्बल 55 किलोचा फणस; सासऱ्याकडून लाडक्या जावयांना भेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com