Pali News : रिलायन्सच्या सुरक्षा अधिकाऱ्याची मुजोरी; अपघाताचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावला

नागोठणे-पोयनाड मार्गावर रिलायन्स मटेरियल गेटसमोर गुरुवारी (ता. 23) एक अपघाताची घटना घडली.
Reporter Dhammashil Sawant

Reporter Dhammashil Sawant

sakal

Updated on

पाली - नागोठणे-पोयनाड मार्गावर रिलायन्स मटेरियल गेटसमोर गुरुवारी (ता. 23) एक अपघाताची घटना घडली. मात्र, या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला अडवून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. रिलायन्सच्या RGSS सुरक्षा अधिकाऱ्याने कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकाराच्या हातातून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेत त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com