Pali News : प्रवाशांचे हाल थांबणार! सर्व अडथळे दूर करत रोहा-पुणे एसटी अखेर बसस्थानकात दाखल

रोहा-पुणे मार्गावरील धावणारी मोठी एसटी बस अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहरातील अरुंद रस्त्यांमुळे पाली बसस्थानकापर्यंत पोहोचू शकत नव्हती.
pune roha st bus

pune roha st bus

sakal

Updated on

पाली - रोहा-पुणे मार्गावरील धावणारी मोठी एसटी बस अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहरातील अरुंद रस्त्यांमुळे पाली बसस्थानकापर्यंत पोहोचू शकत नव्हती. परिणामी, प्रवाशांना बस पकडण्यासाठी लांबवर पायपीट करावी लागत होती. उन्हातान्हात व पावसाळयात ताटकळत उभे राहावे लागत होते. प्रवाशांची ही मोठी गैरसोय लक्षात घेऊन भाजप सुधागड तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांनी पुढाकार घेतला आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढत बुधवारी (ता. 15) बस सुरक्षितपणे स्थानकात आणली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com