
दापोली : तालुक्यातील वाकवली (क्र. १) येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेचा समावेश केंद्र सरकारच्या ‘पीएम श्री शाळा’ योजनेत देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये झाला आहे. या गौरवाचा ऑनलाईन समारंभ आज पार पडला, आणि त्यात शाळेला औपचारिक मान्यता प्रदान करण्यात आली.