Sawantwadi Bribery Case : सावंतवाडीत ACB ची धडाकेबाज कारवाई; 10 हजारांची लाच घेताना भूमापकाला रंगेहात पकडले, जमीन मोजणीसाठी मागत होता पैसे

ACB Trap in Sawantwadi Land Survey Office : सावंतवाडीत जमीन मोजणीसाठी लाच मागणाऱ्या भूमापकाला ACB ने सापळा रचून पकडले. १० हजारांची लाच स्वीकारताना कारवाई करण्यात आली आहे.
sindhudurg acb trap news

sindhudurg acb trap news

esakal

Updated on: 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : जमिनीच्या पोट हिस्सा मोजणीचे काम करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयातील परीरक्षण भूमापकाला लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाने जाळ्यात (sawantwadi land survey bribery case) पकडले. ओमकार सुरेंद्र आपटे (वय ३३) असे या त्याचे नाव असून, त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

Dharni sub registrar office corruption case
Chiplun Mandal Officer bribe case
ACB Action in Phaltan Agent Caught Accepting 50000 Rupees Bribe in the Name of Sub Divisional Officer
Maharashtra ACB revenue department trap
Marathi News Esakal
www.esakal.com