

Leaders discuss Mahayuti seat-sharing strategy ahead of local body elections in Sawantwadi.
sakal
सावंतवाडी : बहुप्रतीक्षित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे.