Pratik Bandekar resignation news
esakal
सावंतवाडी : येथील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कथित अपहारावरून विरोधकांनी सभात्याग करत ठिय्या आंदोलन सुरू केले. यानंतर नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी दोन दिवसांपूर्वी आपण आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्याकडे सादर केल्याचे जाहीर (Pratik Bandekar resignation news Sawantwadi) केले.