Sagar Karivadekar Arrest : सावंतवाडीत मोठी कारवाई! शेअर ट्रेडिंगमधील कोट्यवधींच्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड सागर कारिवडेकर अखेर गजाआड

Sagar Karivadekar arrested in share trading fraud case : शेअर ट्रेडिंगद्वारे कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप असलेला सागर कारिवडेकर सावंतवाडी पोलिसांच्या सापळ्यात अडकला आहे.
Sagar Karivadekar

Sagar Karivadekar investment scam

esakal

Updated on

सावंतवाडी : शेअर ट्रेडिंगद्वारे गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार सागर सुबोध कारिवडेकर याला येथील पोलिसांनी रविवारी (ता. २६) रात्री उशिरा कारिवडे येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ता. २९ पर्यंत कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com