College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

17-Year-Old College Student Ends Life : सावंतवाडीत १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली. सुसाईड नोट सापडली असून उपचारादरम्यान गोव्यात त्याचा मृत्यू झाला.
Sawantwadi student news Maharashtra

Sawantwadi student news Maharashtra

esakal

Updated on

सावंतवाडी : ‘आता मला शिकायचे नाही, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये,’ अशी चिठ्ठी लिहून सावंतवाडीतील एका १७ वर्षीय महाविद्यालयीन युवकाने घराच्या गॅलरीतून उडी मारून जीवनयात्रा (Sawantwadi Student News) संपवली. येथे मंगळवार (ता. ३१) उशिरा घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली. गोव्यातील बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू असताना या युवकाचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com