

Political activity intensifies in Sawantwadi as ZP and Panchayat Samiti elections near.
sakal
सावंतवाडी : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण उमेदवारांपैकी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ४८ जणांनी आपले अर्ज माघारी घेतले.