सावंतवाडी : शक्तिपीठ महामार्गाला (Shaktipeeth Highway) शिंदे शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. विरोधाला विरोध जुमानणार नाही. ज्या शेतकरी (Farmer), प्रकल्पग्रस्तांची भूमिका असेल ती निश्चितच समजून घेऊन योग्य तो तोडगा काढला जाईल, अशी भूमिका शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब (Sanju Parab) यांनी येथे मांडली.