Shivrajyabhishek Din Event : रायगड किल्ल्यावर लोटला शिवसागर; शिवराज्याभिषेकदिन सोहळा उत्साहात साजरा

उत्साही आणि शिवमय वातावरणात रायगड किल्ल्यावर लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीत आज शिवराज्याभिषेकदिन सोहळा साजरा झाला.
shivrajyabhishek din sohala on raigad fort
shivrajyabhishek din sohala on raigad fortsakal
Updated on

महाड, (जि रायगड) - खांद्यावर भगवा ध्वज घेऊन रायगडावर निघालेले शिवकालीन वेशभूषेतील मावळे, रायगडाच्या कड्याकपारीतून होणारा जय भवानी, जय शिवरायांचा जयघोष, तुतारीची ललकारी आणि ढोल-ताशांचा गजर, राजसदरेवर रंगणारे शाहिरी मुजरे आणि होळीच्या माळावरचे मर्दानी खेळ, अशा उत्साही आणि शिवमय वातावरणात रायगड किल्ल्यावर लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीत आज शिवराज्याभिषेकदिन सोहळा साजरा झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com