पैशासाठी सिद्धिविनायकचा काढला काटा; मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा धाडसी कट, राख-हाडे भरली दोन सिमेंटच्या गोण्यांत..

Sindhudurg Crime News : या प्रकरणातील चारही संशयितांना आज (ता. १३) कुडाळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्यात अजूनही काहींचा सहभाग असून, त्याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली.
Sindhudurg Crime
Sindhudurg Crimeesakal
Updated on

कुडाळ : चेंदवण येथील सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर बेपत्ता प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. बिडवलकर याचा जबर मारहाण करून खून करण्यात आला. मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न संशयितांनी केला. या अपहरण व खून प्रकरणातील संशयित सिद्धेश शिरसाट (रा. कुडाळ) याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com