Heavy Rain in Raigad: रायगडात दमदार पावसाची एन्ट्री; नदी-नाल्यांत ‘वलगणीचे’ मासे, खवय्यांसाठी मेजवानी

रायगडात दमदार पावसाने नदी-नाल्यांना नवीन जीव; वलगणीच्या माशांसाठी गावागावांत रात्री-अपरात्री झुंबड, खवय्यांसाठी गाबोळीची खास मेजवानी
Fishing for 'Valgan' fish in Raigad district rivers after monsoon arrival

Fishing for 'Valgan' fish in Raigad district rivers after monsoon arrival

Sakal

Updated on

पाली : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. या पहिल्याच मोठ्या पावसामुळे कोरडे पडलेले नदी, नाले, तलाव आणि धरणे पाण्याने भरत आहेत. पाऊस लांबल्याने चिंतेत असलेला बळीराजा सुखावला असतानाच, दुसरीकडे खवय्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. नदी-नाल्यांना नवीन पाणी आल्यामुळे ग्रामीण भागात 'वलगणीचे' (अंडी देण्यासाठी कमी पाण्यात येणारे) मासे पकडण्याची लगबग युध्दपातळीवर सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com