Amboli Waterfall : गोवा, कर्नाटक ते गुजरात... आंबोलीत 5 राज्यांतील पर्यटकांची तुफान गर्दी; मुख्य धबधब्यासह 'हे' पॉईंट्स हाऊसफुल्ल, घाटमार्गात वाहनांच्या रांगा

Amboli monsoon tourism 2026 : पावसाळ्यातील दुसऱ्या रविवारी आंबोलीत हजारो पर्यटकांनी धबधबे आणि निसर्गाचा आनंद घेतला. विक्रमी गर्दीमुळे घाटमार्गात वाहतूक कोंडी झाली, तर अनेक पर्यटकांना निवासाअभावी वाहनांतच रात्र काढावी लागली.
Amboli waterfall crowd today

Amboli waterfall crowd today

esakal

Updated on

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : पावसाळी पर्यटनाचे नंदनवन असलेल्या आंबोलीत चालू हंगामातील दुसऱ्या रविवारी पर्यटकांचा अक्षरशः महापूर पाहायला मिळाला. वीकेंडची सुटी साधत शनिवार (ता. ११) पासूनच हजारो पर्यटक आंबोलीत दाखल झाले (Amboli waterfall tourist rush) होते. ‘आंबोली टुरिझम’ या संस्थेच्या अंदाजानुसार, दोन दिवसांत हजारोहून पर्यटकांनी आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणाचा आणि वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला. मात्र, या अभूतपूर्व गर्दीमुळे संपूर्ण घाटमार्गात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती, तर शेकडो पर्यटकांना निवासाअभावी गाडीतच रात्र काढावी लागली.

Loading content, please wait...

Related Stories

Monsoon Trip Safety Tips By Tourism Department
Best places to visit in Shirala during monsoon
Rising Tourist Footfall at Rautwadi Waterfall
Why is Amboli Waterfall famous during monsoon?
Marathi News Esakal
www.esakal.com