Sindhudurg Tourism : समुद्रकिनाऱ्यापलीकडे सिंधुदुर्ग; फार्मस्टे-होमस्टेमुळे पर्यटनाची नवी ओळख
Changing Tourism Trend : फार्मस्टे-होमस्टेमुळे पर्यटन ग्रामीण भागात पोहोचले; युवक स्थलांतरात लक्षणीय घट,पर्यटनाचा पैसा गावातच फिरतोय; स्थानिक शेतकरी, महिला व कारागीरांना थेट लाभ
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा पारंपरिकरित्या समुद्र किनारे, ऐतिहासिक किल्ले आणि हंगामी पर्यटनासाठी ओळखला जातो; मात्र अलीकडच्या काळात जिल्ह्यात पर्यटनाची दिशा बदलताना स्पष्टपणे दिसत आहे.