Sindhudurg Crime News : दारु वाहतूक प्रकरणी एकजण पाेलिसांच्या ताब्यात; 16 लाखाचा मुद्देमाल जप्त

Sindhudurg Crime News : ४ लाख २० हजाराच्या दारूसह १२ लाखाची गाडी असा एकूण १६ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
arrested
arrested esaksl
Updated on

बांदा (सिंधुदुर्ग) : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील एकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४ लाख २० हजाराच्या दारूसह १२ लाखाची गाडी असा एकूण १६ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com