Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

Sindhudurg Farmer Loan Waiver List 2026 Released : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३०७ गावांतील पात्र शेतकऱ्यांची अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत यादी प्रसिद्ध झाली असून ६,७११ खातेदारांना सुमारे ५३.८५ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ अपेक्षित आहे.
Ahilyadevi Holkar farmer loan waiver Maharashtra

Ahilyadevi Holkar farmer loan waiver Maharashtra

esakal

Updated on

ओरोस : राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३०७ गावांतील पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली (Sindhudurg Farmer Loan Waiver) आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम संख्या आणि मंजूर होणाऱ्या रकमेची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com