रत्नागिरी : महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण (जि. सिंधुदुर्ग) किल्ल्यासमोर अंदाजे आठ सागरी मैल समुद्रात अनधिकृतरित्या एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीतील दोन नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने (Sindhudurg Fisheries Department) कारवाई केली आहे.