Sindhudurg Rain Alert : सिंधुदुर्गात वरुणराजाचा हाहाकार! 'ऑरेंज अलर्ट'मुळे पूरस्थिती निर्माण होणार? NDRF चं पथक दाखल, समुद्रही खवळला, किनाऱ्याला धडकताहेत अजस्र लाटा

Sindhudurg heavy rain latest update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कायम असून पुराचा धोका लक्षात घेऊन एनडीआरएफ पथक तैनात करण्यात आले आहे. समुद्र खवळला आहे.
Why is NDRF deployed in Sindhudurg?

Why is NDRF deployed in Sindhudurg?

esakal

Updated on

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पुढील दोन-तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुराच्या शक्यतेने एनडीआरएफचे पथक (NDRF deployed in Sindhudurg) जिल्ह्यात दाखल झाले आहे. समुद्रदेखील खवळलेला असून अजस्र लाटा किनाऱ्याला धडकत आहेत. पावसामुळे भातरोप पुनर्लागवडीला गती आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com