Phondaghat Landslide : कोकणात चाललाय? सावधान! मुसळधार पावसामुळे फोंडाघाटात दरड कोसळली, देवगड-निपाणी मार्गावरील वाहतूक विस्कळीत

phondaghat Landslide Disrupts Devgad–Nipani Highway Vaibhavwadi and Kudal Receive Intense Rainfall : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून वैभववाडी व कुडाळ तालुक्यांना मोठा फटका बसला. फोंडाघाटात दरड कोसळल्याने देवगड-निपाणी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
Devgad Nipani road closed after landslide

Devgad Nipani road closed after landslide

esakal

Updated on

वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून वैभववाडी आणि कुडाळ तालुक्याला पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. पावसामुळे फोंडाघाटात रविवारी रात्री (ता. २८) उशिरा दरड कोसळली. त्यामुळे देवगड-निपाणी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नदीनाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com