Sindhudurg Holi Festival : कोकणच्या शिमग्यात मिठाचा खडा? प्रशासनाकडून 'या' वादग्रस्त गावांवर निर्बंध; सिंधुदुर्गात 1136 ठिकाणी होणार होळी पूजन

Holi Festival 2026 Begins in Sindhudurg District : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी उत्सवाला सुरुवात होत असून ११३६ ठिकाणी पूजन होणार आहे. संवेदनशील गावांत निर्बंध घालण्यात आले असून कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे.
Sindhudurg Holi Festival 2026

Sindhudurg Holi Festival 2026

esakal

Updated on

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात होळी उत्सवाला आजपासून (ता. २) सुरुवात होत आहे. जिल्ह्यात ५३८ सार्वजनिक, तर ५९८ खासगी अशा एकूण ११३६ ठिकाणी होळीचे पूजन होणार (Sindhudurg Holi Festival 2026) आहे. काही गावांत मानपानावरून वाद होण्याची शक्यता असल्याने अशा गावांत पोलिस प्रशासनाकडून निर्बंध घातले आहेत. येथील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, होलिकोत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sindhudurg
Snake found inside tourist car on Mumbai Goa Highway
Ahilyadevi Holkar farmer loan waiver Maharashtra
Why did tourists clash at Sawantwadi Waterfall?
Marathi News Esakal
www.esakal.com