Phondaghat ZP Election Result
esakal
कणकवली : कणकवली तालुक्यात फोंडाघाट जिल्हा परिषद गटातील निवडणूक अटीतटीची झाली. या मतदारसंघात भाजपचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार राजन बाळकृष्ण चिके यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सदानंद गोविंद होळदिवे यांचा ६०२ मतांनी पराभव केला. (phondaghat ZP election result)