Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

Kankavli Police Constable Smita Mane Found Dead in Bidwadi Forest : कणकवली पोलिस ठाण्यातील महिला हवालदार स्मिता सचिन माने दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. बिडवाडी हुंबरणे येथील जंगलात त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Kankavli police constable Smita Mane death news

Kankavli police constable Smita Mane death news

esakal

Updated on: 

कणकवली : येथील पोलिस ठाण्यातील हवालदार स्मिता सचिन माने (वय ३८) यांचा मृतदेह शहरापासून १० किलोमीटरवरील बिडवाडी हुंबरणे येथील जंगलात झाडाला गळफास घेतल्याच्या स्थितीत (Smita Sachin Mane found dead in Bidwadi forest) आढळला. स्थानिकांना दुपारी साडेबाराच्या सुमारास ही बाब निदर्शनास आली. स्मिता माने दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com