Sindhudurg Farmer Compensation : e-KYC अपूर्ण असल्यास 4 कोटी 41 लाखांची नुकसानभरपाई अडकणार; सिंधुदुर्गातील 'या' 2,212 शेतकऱ्यांना मोठा फटका

Sindhudurg Farmer Compensation: ₹64.53 Crore Distributed : सिंधुदुर्गात आंबा-काजू नुकसानभरपाईपोटी २९,३०८ शेतकऱ्यांना ६४.५३ कोटी रुपये मिळाले. आणखी ९५३ शेतकऱ्यांना मदत जमा झाली आहे.
Sindhudurg orchard farmers government relief scheme

Sindhudurg orchard farmers government relief scheme

esakal

Updated on: 

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांना नुकसानभरपाई वितरणाच्या प्रक्रियेला वेग आला असून, आणखी ९५३ बागायतदारांच्या बँक खात्यांत सुमारे १ कोटी ३५ लाख रुपयांची भरपाई जमा झाली (Sindhudurg crop loss compensation 2026 update) आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत भरपाईचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या २९ हजार ३०८ वर पोहोचली असून, त्यांच्या खात्यांत तब्बल ६४ कोटी ५३ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com