Konkan Monsoon Tourism : कोकणात फिरण्याचा बेत आखताय? थांबा! पावसाने ओढ दिल्याने सिंधुदुर्गातील 'हे' प्रसिद्ध धबधबे अजूनही कोरडेच, पर्यटकांची निराशा

Delayed Monsoon Impacts Sindhudurg Rain Tourism : सिंधुदुर्गातील वर्षा पर्यटनाला यंदा उशिरा येणाऱ्या पावसाचा फटका बसत आहे. देवगडसह अनेक धबधबे आटत असल्याने पर्यटन व्यवसाय आणि स्थानिकांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Sindhudurg monsoon tourism update

Sindhudurg monsoon tourism update

esakal

Updated on: 

देवगड : पावसाने ओढ दिल्याने तरुणाईच्या उत्साहामध्ये भर टाकणारे पावसाळी पर्यटन लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. मॉन्सूनच्या सुरुवातीला प्रवाहित झालेले नैसर्गिक पाण्याचे स्रोत मात्र आटत चालल्याने तरुणाईचे पावसाळी बेत सध्यातरी अर्ध्यावरच राहिले (Devgad waterfalls tourism during monsoon season) आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांप्रमाणेच तरुणाईलाही पावसाची प्रतीक्षा आहे. पावसानंतर लगेचच पर्यटनाला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Dapoli Coastline Buzzes with Tourists as Long Weekend Sparks Early Tourism Season
Sindhudurg Ganesh Visarjan
Daryaghat Tourism
Monsoon Trip Safety Tips By Tourism Department
Marathi News Esakal
www.esakal.com