

Sindhudurg Zilla Parishad building highlighting administrative challenges
sakal
सिंधुदुर्गनगरी : गुणवत्तेत आघाडीवर असूनही सिंधुदुर्गाच्या प्राथमिक शिक्षण विभागाला प्रशासकीय वाली नसल्याची स्थिती कायम आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य कारभार प्रभारींच्याच हाती आहे.