

Sindhudurg Rice Farming
sakal
वैभववाडी : जिल्ह्यात वर्षागणिक भात लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादनात मोठी घट होत आहे. यावर्षी आतापर्यंत ४१,३९४.४० क्विंटल भात खरेदी झाली आहे. पाच वर्षांत ६० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाल्याचे स्पष्ट होत असून, सिंधुदुर्ग कृषी क्षेत्राच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब मानली जात आहे.