Tragic Road Accident Mumbai-Goa Highway : होळीच्या सणावर विरजण! 18 वर्षाच्या बहिणीचा भावासमोरच दुर्दैवी अंत; खारेपाटणमधील शेट्ये कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Tragic Road Accident Near Talere on Mumbai-Goa Highway : तळेरेजवळ मुंबई-गोवा महामार्गावर उभ्या ट्रकला कारची धडक बसून १८ वर्षीय तनीषा शेट्ये हिचा मृत्यू झाला. तिचा भाऊ ऋतुपर्ण गंभीर जखमी असून नडगिवे गावात शोककळा पसरलीये.
18 year old girl killed in highway accident

18 year old girl killed in highway accident

esakal

Updated on: 

तळेरे (सिंधुदुर्ग) : नडगिवे येथे रस्त्यानजीक उभ्या असलेल्या ट्रकला मोटारीने मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तनीषा पुरुषोत्तम शेट्ये (वय १८, रा. खारेपाटण जिजामातानगर) असे तिचे नाव आहे, तर तिचा भाऊ ऋतुपर्ण (वय २३) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर धुरी भाटलेवाडी बसथांब्याजवळ (Sindhudurg Talere road accident) काल दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Sindhudurg Ganesh Visarjan
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Vaibhav Naik Roads Row
Ghodge Sonawade Ghat project Sindhudurg Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com