Sindhudurg: तिरोडा-नाणोस नवीन बांधलेल्या पुलाला तडे, धोकादायक भागात लावले बॅरेल, एकेरी वाहतूक सुरू

Newly Built Tiroda-Nanos Bridge Develops Cracks: सिंधुदुर्गमधील तिरोडा-नाणोस जोडणाऱ्या नव्या पुलाला काही दिवसांतच तडे गेल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Sindhudurg

Sindhudurg

esakal

Updated on: 

आरोंदा: तिरोडा-नाणोस जोडणाऱ्या नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला काही दिवसांतच तडे गेल्याचे निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जागृत ग्रामस्थांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुलाला तडे गेल्याने वाहनधारक व नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने पुलाच्या दोन्ही बाजूंना सावधानतेचा इशारा देणारे फलक लावण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Sindhudurg Ganesh Visarjan
Vengurla Gold Jewellery Theft
Albino Common Krait in Sindhudurg
Manwat Parbhani Highway Bridge
Marathi News Esakal
www.esakal.com