Sindhudurg Farmer : सिंधुदुर्गाला अवकाळीचा तडाखाच; फोंडाघाटाला झोडपले; आंबा-काजूचे नुकसान अटळ

Unseasonal Rain : आधीच मोहोर करपल्यामुळे अडचणीत सापडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांवर आता अवकाळी पावसाचे नवे संकट कोसळले आहे. फोंडाघाट परिसरात जोरदार सरींनी हजेरी लावली, तर दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यांत रिमझिम पावसामुळे उरलेल्या फळधारणेलाही धोका निर्माण झाला.
Unseasonal rain

Unseasonal rain

sakal

Updated on

वैभववाडी : आधीच मोहोर करपल्यामुळे अडचणीत आलेल्या जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकांना आता अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. फोंडाघाट परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले, तर दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यांच्या अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com