

Sindhudurg Zilla Parishad office highlighting the administrative vacancy crisis.
sakal
पदे रिक्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये १५६ अधिकारी पदे रिक्त आहेत. एवढी रिक्त पदे असणे म्हणजे केवळ आकडा नाही, तर ग्रामीण प्रशासनाच्या ढासळलेल्या कण्याचा ठळक पुरावा आहे.