Dr. Apoorva Basur IAS Appointment : अपूर्वा बासूर होणार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नव्या CEO; रवींद्र खेबुडकरांची पुण्यात बदली, शासनाकडून आदेश जारी

Sindhudurg Zilla Parishad CEO transfer : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे CEO रवींद्र खेबुडकर यांची पुण्यातील भूजल सर्वेक्षण आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी अपूर्वा बासूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Apoorva Basur appointed Sindhudurg ZP CEO

Apoorva Basur appointed Sindhudurg ZP CEO

esakal

Updated on

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची पुणे येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी पालघर जिल्ह्यातील जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर यांची नियुक्ती केली. सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी (Ravindra Khebudkar transfer news) केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com